नेमलेल्या समित्या

समन्वय समिती

सर्व समित्यांच्या कामांवर नजर ठेवण्याची जवाबदारी

भोजन समिती

नाश्ता, जेवण, पाणी ह्या गोष्टीची जवाबदारी

निवास समिती

आलेल्या पाहुण्यांच्या राहण्याची, झोपण्याची व्यवस्था करण्याची जवाबदारी